प्रकाशन

‘अक्षर वाड्.मय’ त्रैमासिक नियतकालिक

※ ‘अक्षर वाड्.मय ‘ नियतकालिक जून २०१० पासून नियमित प्रकाशित होत आहे.
※ साहित्य, समीक्षा, भाषा, कला, संस्कृत्ती, लोकसाहित्य, नाटक, चित्रपट, इत्यादी विषयांवरील दर्जेदार लेखन प्रसिद्द केले जाते.
※ आजवर प्रकाशित झालेले विशेषांक:
१. वा. ल. कुळकर्णी विशेषांक (२०१२)
२. भारतीय आणि जागतिक: प्रायोगिक नाटक (२०१३)
३. प्रा. सतीश बहादूर – चित्रपट भाषा विशेषांक (२०१६)
४. किताबे नवरस विशेषांक (२०१७)
५. आनंद यादव विशेषांक (२०१७)
६. अंगाईगीते : भारतीय आणि जागतिक – अंगाईगीत विशेषांक (आगामी २०२३)
※ भारतातील व विदेशातील विचारवंत, समीक्षक, ललित लेखक ‘अक्षर वाड्,मय’ नियतकालिकात लेखन करीत असतात.

प्रकाशक :
सौ. रेखाताई नानासाहेब सूर्यवंशी, प्रतीक प्रकाशन
‘प्रणव’ रुक्मिणी नगर, थोडगा रोड,अहमदपूर-४१३५१५

मुद्रक:
श्री. जे प्रिंटिंग प्रा लिमिटेड 1416 सदाशिव पेठ पुणे- 411030